Home › Ringtones › Ram Janmala Ga Sakhi - Sudhir Phadke

Ram Janmala Ga Sakhi - Sudhir Phadke

free ringtone for iPhone & Android phones

@Philippe
85
30 Sec

Ram Janmala Ga Sakhi - song lyrics

प्रसवतील त्या तिन्ही देवी, श्री विष्णूंचे अंश मानवी
धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान
हे यज्ञपुरुषाचे वचन खरे ठरले
या पायसाच्या सेवनानं दशरथांच्या तिन्ही राण्या गर्भवती झाल्या
यथाकाली त्या प्रसूत झाल्या
कौसल्येला श्री राम, सुमित्रेला लक्ष्मण तसा शत्रूघन आणि कैकयीला भरत
असे चार तेजस्वी पुत्र जन्माला आले
राजाची इच्छा पूर्ण झाली
प्रासाधातील सुखाला सीमाच राहिल्या नाही
नगरजानांचा आनंद तर नुसता भरून ओसंडत होता
श्री रामाधिग भावंड रांगू लागली, तरीही अयोध्यातील स्त्रिया श्री राम जन्मच आनंद गीतचं गात होत्या
पुन्हा-पुन्हा गात होत्या

चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमी ही तिथी
गंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती
दोन प्रहरी का गं शिरीं सूर्य थांबला?
राम जन्मला गं सखी, राम जन्मला

(राम जन्मला गं सखी, राम जन्मला)
(राम जन्मला गं सखी, राम जन्मला)

कौसल्या राणी हळूं उघडी लोचनें
दिपुन जाय माय स्वतः पुत्रदर्शनें
ओघळले आंसु, सुखे कंठ दाटला
ओघळले आंसु, सुखे कंठ दाटला

(राम जन्मला गं सखी, राम जन्मला)
(राम जन्मला गं सखी, राम जन्मला)

राजगृहीं येई नवी सौख्य पर्वणी, सौख्य पर्वणी
पान्हावुन हंबरल्या धेनू अंगणी, धेनू अंगणी
दुंदुभिचा नाद तोच धुंद कोंदला
दुंदुभिचा नाद तोच धुंद कोंदला

(राम जन्मला गं सखी, राम जन्मला)
(राम जन्मला गं सखी, राम जन्मला)

पेंगुळल्या आतपांत जागत्या कळ्या
'काय काय' करित पुन्हा उमलल्या खुळ्या
उच्चरवें वायू त्यांस हसून बोलला
उच्चरवें वायू त्यांस हसून बोलला

(राम जन्मला गं सखी, राम जन्मला)
(राम जन्मला गं सखी, राम जन्मला)

वार्ता ही सुखद जधीं पोंचली जनी, पोंचली जनी
गेहांतुन राजपथी धावले कुणी? धावले कुणी?
युवतींचा संघ एक गात चालला
युवतींचा संघ एक गात चालला

(राम जन्मला गं सखी, राम जन्मला)
(राम जन्मला गं सखी, राम जन्मला)

पुष्पांजली फेकी कुणी, कोणी भूषणे
हास्याने लोपविले शब्द, भाषणे
वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला
वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला

(राम जन्मला गं सखी, राम जन्मला)
(राम जन्मला गं सखी, राम जन्मला)

वीणारव नूपुरांत पार लोपले, पार लोपले
कर्ण्याचे कंठ त्यात अधिक तापले, अधिक तापले
बावरल्या आम्रशिरीं मूक कोकिला
बावरल्या आम्रशिरीं मूक कोकिला

(राम जन्मला गं सखी, राम जन्मला)
(राम जन्मला गं सखी, राम जन्मला)

दिग्गजही हलुन जरा चित्र पाहती
गगनांतुन आज नवे रंग पोहती
मोत्यांचा चूर नभी भरुन राहिला
मोत्यांचा चूर नभी भरुन राहिला

(राम जन्मला गं सखी, राम जन्मला)
(राम जन्मला गं सखी, राम जन्मला)

बुडून जाय नगर सर्व नृत्यगायनी, नृत्यगायनी
सूर, रंग, ताल यात मग्न मेदिनी, मग्न मेदिनी
डोलतसे ती ही, जरा शेष डोलला
डोलतसे ती ही, जरा शेष डोलला

(राम जन्मला गं सखी, राम जन्मला)
(राम जन्मला गं सखी, राम जन्मला)

Top 100 Overwatch Ringtones
Top 100 Civilization VI Ringtones
Top 100 League of Legends Ringtones

Similar ringtones:

MORE...[+]
Top 100 World of Warcraft Ringtones
Top 100 Toca Boca Ringtones
Top 100 Genshin Impact Ringtones
Top 100 Bollywood Ringtones
Top 100 PUBG Ringtones

More ringtones from Sudhir Phadke:

21
@Nejla
0
अबोलीचे बोल, अबोलीचे बोल अबोलीचे बोल, अबोलीचे बोल तसे दु:ख माझे खोल, खोल, खोल अबोलीचे बोल, अबोलीचे बोल अबोलीचे बोल दु:ख दिले झाडा त्याची धग माझ्या हाडा दु:ख दिले झाडा त्याची धग माझ्या हाडा दु:ख दिले झाडा त्याची धग माझ्या हाडा दु:ख दिले झाडा त्याची धग माझ्या हाडा झाडातून, झाडातून, झाडातून वीज लवे भूमीहून खोल, भूमीहून खोल अबोलीचे बोल, अबोलीचे बोल गणपतीची माती, कालवतो हाती गणपतीची माती, कालवतो हाती बोटांनाच गणराया, बोटांनाच गणराया फुटे खोल-खोल, फुटे खोल-खोल अबोलीचे बोल, अबोलीचे बोल अबोलीचे बोल त्याने वीट मऊ-मऊ माझा मीच अशा क्षणी लागे आत भिऊ अबोलीचे बोल त्याने वीट मऊ-मऊ माझा मीच अशा क्षणी लागे आत भिऊ ताल धरी बोल ताल धरी बोल, डोल विठु डोल माझा डोल विठु डोल, डोल विठु डोल माझा डोल विठु डोल, डोल विठु डोल डोल विठु डोल, ताल धरी बोल माझा डोल विठु डोल अबोलीचे बोल, अबोलीचे बोल तसे दु:ख माझे खोल, खोल, खोल अबोलीचे बोल, अबोलीचे बोल अबोलीचे बोल
MORE...[+]

Set Ram Janmala Ga Sakhi ringtone on an Android Phone:

1. Select Download Ringtone button above.
2. Go to Settings app.
3. Select Sounds & Vibration.
4. Select Phone ringtone.
5. Select Ringtone from Internal Storage.
6. Click the Apply button.
So after only a few basic steps, you have successfully done the default ringtone on your phone running Android operating system with the pop songs you want.



Set Ram Janmala Ga Sakhi ringtone for your iPhone:

1. Select Download M4R for iPhone button above and save to your PC or Mac.
2. Connect your iPhone to your PC or Mac via its charging cable.
3. Launch iTunes and drag the .m4r to the Tones folder (Under "On My Device").
Hopefully, the guides for configuring ringtones for iPhones and Android phones will make it simple for you to replace the uninteresting default sounds on your phone with your own personal favorites.



Browse 5,000,000+ free ringtones by categories:

Thanks for letting us know
Your feedback is important in helping us keep the 1Ringtone community safe.
Close

X

#1 Ringtone App - top ringtones for free!

logo
Login with Google Login with Facebook

By joining, you agree to Terms of Service & Privacy Policy.

Upload a ringtone

You can upload MP3, WAV, M4A, OGG, M4R, ACC format files.

By selecting 'Upload' you are representing that this item is not obscene and does not otherwise violate Terms of Service, and that you own all copyrights to this item or have express permission from the copyright owner(s) to upload it.

Before uploading, please read our Privacy.